🏠 विक्रीसाठी: 2BHK बंगला / रो हाउस – रेडी टू मूव्ह!
📍 आदित्य नगर वॉटरमार्क, विजापूर रोड, सोलापूर
पत्ता: Nikhil Park, JVRP+CH6, Unnamed Road, Rajaswa Nagar, Solapur, Maharashtra 413004
➡️ मुख्य RTO ऑफिसपासून फक्त 500 मीटर अंतरावर आणि हाच रस्ता पुढे जातो
✨ प्रॉपर्टी हायलाईट्स:
🛏️ 2BHK Spacious Layout
📐 प्लॉट एरिया: 1100 चौ.फुट | बिल्ट-अप एरिया: 1200 चौ.फुट
💰 किंमत: ₹42,00,000 (नो मेंटेनेस / MSEB / वॉटर चार्जेस)
🗓️ पझेशन: रेडी टू मूव्ह (19 मे 2025 पासून)
🏗️ रचना व बांधकाम माहिती:
-
ग्राउंड फ्लोअर: हॉल, किचन, 1 बेडरूम, टॉयलेट + बाथरूम
-
पहिला मजला: 1 रूम + टॉयलेट + बाथरूम
-
बांधकाम वर्ष: 2011
-
बांधकाम प्रकार: RCC स्ट्रक्चर
-
मुख्य दरवाजा: पूर्वमुखी
-
दस्तऐवज: टायटल क्लिअर
📌 लोकेशन विशेषत:
🚗 RTO ऑफिस अगदी जवळ
🏫 St. Thomas School नजीक
🏙️ Developed आणि शांत Residential परिसर
🛒 सर्व गरजेच्या सुविधा चालत जाण्याच्या अंतरावर
🔑 हे घर सोलापूर शहरात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी एक उत्तम संधी आहे – प्रशस्त, सुरक्षित आणि तयार बंगला!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📱 9075020308 / 9356857645 / 8087640953