For Sale: 2.5 Acre Road Touch Commercial Land | विजापूर नॅशनल हायवे टच कमर्शियल NA जमीन | Near नांदणी Checkpost
📍 लोकेशन: नांदणी, तेरामाईलच्या पुढे, विजापूर रोड
📌 जवळ: नांदणी Checkpost, निसर्गा हॉटेल
📏 अंतर: सोलापूर शहरापासून अंदाजे 20 किमी
प्रॉपर्टी डिटेल्स:
• एकूण क्षेत्रफळ: 2.5 एकर कमर्शियल NA प्लॉट
• विजापूर नॅशनल हायवे टच रोड टच जमीन
• 2000 Sqft बांधलेला धाबा (सध्या भाड्याने दिलेला – चालू धाबा)
• हायवेवरील प्राईम लोकेशन, हाय व्हिजिबिलिटी
• धाबा / हॉटेल / पेट्रोल पंप / वेअरहाऊस / कमर्शियल प्रोजेक्टसाठी योग्य
अतिरिक्त फायदा:
• या जमिनीच्या मागे 10 एकर प्लॉटिंग प्रोजेक्ट उपलब्ध
• इन्व्हेस्टमेंट + डेव्हलपमेंटसाठी उत्तम संधी
💰 अपेक्षित किंमत:
₹ 1.5 कोटी (2.5 एकरसाठी)
₹ 60 लाख प्रति एकर
📍 लोकेशन लिंक:
https://maps.app.goo.gl/t1u3UCBamZoo1ytB7
📞 इंटरेस्टेड बायर्सनीच संपर्क करावा | साइट व्हिजिटसाठी कॉल करा