For Sale: २ एकर १० गुंठे बागायती शेती जमीन | कामठी–तिर्हे मध्यभागी, सोलापूर | सोलापूर–मंगळवेढा हायवे टच | सोलापूर रेल्वे स्टेशनपासून १६ किमी | तिर्हे पासून ३ किमी | चांगली लोकेशन व परिसर | २०० फूट फ्रंटेज | कमर्शियल वापरासाठी योग्य | दर ₹८५ लाख प्रति एकर | एकूण ₹1.8 कोटी | संपर्क: 80876 40953
नमस्कार सोलापूरकर,
16pur.com आपल्यासाठी एक उत्तम गुंतवणूक संधी घेऊन आली आहे.
सोलापूर–मंगळवेढा हायवेवर, कामठी आणि तिर्हे गावाच्या मध्यभागी २ एकर १० गुंठे (२.२५ एकर) बागायती शेती जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ही प्रॉपर्टी सोलापूर रेल्वे स्टेशनपासून १६ किमी आणि तिर्हे पासून ३ किमी अंतरावर आहे.
ही जागा हायवे टच असून रेस्टॉरंट, हॉटेल, गोडाऊन, शोरूम किंवा गुंतवणुकीसाठी अत्यंत योग्य आहे. अंदाजे २०० फूट फ्रंटेज उपलब्ध आहे.
या प्रॉपर्टीमध्ये फार्महाऊस देखील आहे (2BHK खाली + 2BHK वरती).
बोअरवेल उपलब्ध आहे.
💰 किंमत: ₹85 लाख प्रति एकर
👉 एकूण किंमत: ₹1.90 कोटी (निगोशिएबल)
📍 Location: https://maps.app.goo.gl/dC5tj6p92VRvhETu6
📞 संपर्क: 80876 40953
16pur.com is offering a great investment opportunity.
2.25 Acre (2 Acre 10 Guntha) highway touch agricultural land available for sale on Solapur–Mangalwedha Highway, located between Kamti and Tirhe villages.
Distance: 16 KM from Solapur Railway Station and 3 KM from Tirhe.
This property is highway touch and ideal for restaurant, hotel, godown, showroom, or long-term investment. Approx. 200 ft frontage available.
Farmhouse available (2BHK ground + 2BHK first floor). Borewell available.
Price: ₹85 lakh per acre
Total Price: ₹1.90 Crore (Negotiable)
📍 Location: https://maps.app.goo.gl/dC5tj6p92VRvhETu6
📞 Contact: 80876 40953